Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Hand expression of breastmilk: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 172

1. स्तनदूध काढण्याचे फायदे. 

2. हाताने स्तनदूध कसे काढावे? 

i. स्तनदूध काढणे कधी सुरू करावे? 

ii. दूध साठवण्यासाठी योग्य भांडे तयार करणे. 

iii. स्तनदूध काढण्यापूर्वी स्तन ऊतकांपासून दूध बाहेर काढण्याच्या पद्धती. 

iv. दोन्ही स्तनांमधून पूर्णपणे दूध कसे काढावे? 

v. स्तनदूध काढताना चुकीचे तंत्र टाळणे. 

3. आईने किती वेळा हाताने स्तनदूध काढावे? 

i. स्तनदूध काढण्यास सुरवात करणे आणि देखभाल करणे. 

ii. आईच्या दुधाचा पुरवठा वाढविणे. 

iii. स्तनदाह किंवा कामावर असताना स्तनदूध गळणे ह्यासारखी लक्षणे दूर करणे 

iv. स्तनाग्र त्वचा निरोगी ठेवणे. 

v. आई कामावर असताना तिच्या बाळासाठी दूध सांभाळून ठेवणे.

Related Videos (Marathi)